सोमवारी कामाचा तणाव अधिक असतो. तणाव वाढल्याने शरीरात कोर्टिसोल नावाच्या स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
STEMI हृदयविकाराच्या प्रकारात ऑक्सिजन आणि रक्ताचा पुरवठा बंद होतो.
STEMI हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण सोमवारी जास्त असल्याचे संशोधनात समोर आले.
संशोधकांना असे आढळून आले की एसटी-सेगमेंट एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फ्रक्शन (STEMI) हा हृदयविकाराचा अधिक गंभीर प्रकार रुग्णांमध्ये आढळून आला.
20 हजारांहून अधिक रुग्णांवर अभ्यास करण्यात आले.
सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असतो. यामुळे ऑफिसमध्ये वर्क लोड जास्त असतो. यामुळे तणावामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
सोमवारी ऑफिसला जाण्याचे टेन्शन असते. वाढत्या ताणामुळे शरीरात कोर्टिसोल नावाच्या स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
बेलफास्ट हेल्थ अँड सोशल केअर ट्रस्ट आणि आयर्लंडच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जनच्या संशोधकांनी हा अभ्यास केला.
सोमवारच्या दिवशीच जास्त लोकांना Heart Attack येत असल्याची माहिती मँचेस्टर, यूके येथे ब्रिटिश कार्डिओव्हस्कुलर सोसायटी (BCS) परिषदेत सादर करण्यात आली.
पुर्वी वयस्कर लोकांनाच जास्त होणारा हृदयविकाराचा त्रास आता कमी वयाच्या लोकांनाही होत आहे.
एका संशोधनात सोमवारच्या दिवशीच जास्त लोकांना Heart Attack येत असल्याची माहिती समोर आली आहे.