कॉफीसोबत अंड का खातात?

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 09, 2024

अनेक लोक नाश्तामध्ये कॉफीसोबत अंडी खातात.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 09, 2024

अंडी आणि कॉफीचे वेगवेगळे फायदे असतात.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 09, 2024

अंड्यात प्रोटिन, व्हिटॅमिन आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 09, 2024

अंडी खाल्ल्यामुळे केस आणि हाडे मजबूत होतात.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 09, 2024

तसेच नजर देखील अंडी खाल्ल्यामुळे चांगली होते.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 09, 2024

कॉफीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅग्नीज असते.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 09, 2024

कॉफी प्यायल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. आणि लिवर देखील चांगले राहते.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 09, 2024

पण कॉफी आणि अंड एकत्र खाल्ल्याने पचनाशी संबंधीत समस्या जाणवतात.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 09, 2024

VIEW ALL

Read Next Story