गर्भवतीने वांग्याचे सेवन करु नये असं सांगण्यात येतं. पण यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?
गर्भवतीने गरोदरपणात वांग्याचे सेवन केल्यामुळे त्यांना मासिक पाळीशी संबंधित समस्या होऊ शकते.
गरोदपणात वांग्याचे सेवन केल्यास अॅसिडिटी आणि पचनक्रियाची समस्या निर्माण होते.
वांगी ही उष्ण असल्याने गर्भपात होण्याची भीती असते. म्हणून डॉक्टर वांगी खाण्यास नाही म्हणतात.
त्याशिवाय मुदतपूर्वीच तुमची प्रसूती होण्याची भीती असते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)