मांजर

आपल्या आयुष्यातील दोन तृतीयांश वेळ हा मांजर झोपण्यात घालवतात.

सर्वात कमी झोपणारा प्राणी कोणता?

जिराफ हा सर्वात कमी म्हणजे 2 तास झोपू शकतो.

व्हेल्स आणि डॉलिफ्निस

जलचर प्राणी म्हणजेच व्हेल आणि डॉलिफिन मासे हे आपला मेंदूचा अर्धा भाग जागृत ठेवून झोपू शकतात.

सर्वात जास्त वेळ झोपणारा प्राणी कोणता?

संशोधनातून समोर आलं आहे की, ब्राऊन बॅट्स म्हणजे वटवाघूळ हे 20 तासाहून अधिक झोपतात.

प्राणी आणि झोप

तुम्हाला माहितीच असेल की घुबड हे रात्री जागे असते आणि दिवसा झोपते. काही प्राणी आणि पक्षांची गुणधर्म ही वेगळी असतात.

VIEW ALL

Read Next Story