साखरेचा समावेश अनहेल्दी पदार्थांमध्ये केला जातो. साखरेमुळे मधुमेह, लठ्ठपणा, जास्त वजन इत्यादी गंभीर समस्या उद्भवू शकतात.
दैनंदिन कॅलरीजपैकी 5 टक्के साखरयुक्त पेये किंवा खाद्यपदार्थांमधून घेतलं जाऊ शकतात.
दैनंदिन कॅलरीजपैकी 5 टक्के साखरयुक्त पेये किंवा खाद्यपदार्थांमधून घेतलं जाऊ शकतात.
याचा अर्थ, एका दिवसात फक्त 30 ग्रॅम साखर घेतली पाहिजे.
मुलांनी त्यांच्या वयानुसार दररोज 19 ते 24 ग्रॅम साखर घ्यावी.
जगभरात केलेल्या संशोधनातून सिद्ध झालंय की, साखरेमुळे लठ्ठपणा वाढत नाही.