10 संकेत सांगतात तुम्ही Genius आहात का!

प्रत्येकाची शिकण्याची व समजून घेण्याची क्षमता असली पाहिजे

तुमचे मन एकाग्र असले पाहिजे

तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे उत्तर व समस्येवर तोडगा काढता आला पाहिजे

तुमच्याकडे व्यापक शब्दावली पाहिजे. जेणेकरुन तुम्ही विविध विषयांवर बिनधास्त बोलण्यास सक्षम व्हाल

तुमच्याकडे विश्लेशणात्मक कौशल्य असलं पाहिजे

तुमच्याकडे क्रिएटिव्हीटी असली पाहिजे

तुमच्याकडे वेगळा दृष्टिकोन असला पाहिजे जेणेकरुन घडणाऱ्या गोष्टींकडे तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकता

तुमच्याकडे आत्मविश्वास असायला हवा. तुम्ही तुमच्या आयडियावर ठाम असलं पाहिजे

तुम्ही तुमचे लक्ष्य गाठण्यासाठी अथक मेहनत करायची क्षमता ठेवायला पाहिजे

तुम्ही एक उत्तम श्रोता असलं पाहिजे

VIEW ALL

Read Next Story