FASTag संदर्भात महत्वाची अपडेट, 29 फेब्रुवारी अंतिम तारीख, अन्यथा...

Published by: Zee Team | Feb 12, 2024

FASTag KYC साठी मुदत

FASTag च्या माध्यमातून तुम्ही टोल नाक्यावर ऑटोमॅटिक पेमेंट करु शकता. दरम्यान सरकारने फास्टटॅग केवायसी अपडेट करण्यासाठी 29 फेब्रुवारीची डेडलाइन दिली आहे.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

KYC न केल्यास काय होईल?

29 फेब्रुवारीपर्यंत FASTag KYC अपडेट न करणाऱ्याचे FASTag ब्लॅकलिस्ट केले जातील. यानंतर ते टोलनाक्यावर काम करणार नाहीत आणि कदाचित तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

जाणून घ्या FASTag KYC करण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे. याबद्दल जाणून घ्या

Published by: Zee Team | Feb 12, 2024

FASTag KYC अपडेट कसं करायचं?

FASTag KYC अपडेट करण्यासाठी fastag.ihmcl.com वेबसाईटवर जा. यासाठी रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल. OTP नेही तुम्ही लॉग इन करु शकता.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

काय काळजी घ्यावी

FASTag KYC अपडेट करताना जर NHAI FASTag वर लॉग इन होत नसेल तर MyFASTag App वर रजिस्टर करावं लागेल. बँकेचे FASTag युजर्स जवळच्या शाखेत जाऊ शकतात.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

लॉग इन केल्यानंतर डाव्या बाजूला असणाऱ्या My Profile वर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला KYC च्या सब सेक्शनवर क्लिक करावं लागेल.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

KYC मध्ये जाऊन भरा माहिती

यानंतर KYC मध्ये जाऊन Custome Type निवडा. नंतर माहिती भरा आणि सोबत ओळखपत्राची प्रत जोडा. यानंतर Declaration वर क्लिक करा.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

बँक FASTag युजर्सनी काय करावं?

जर तुमच्याकडे एखाद्या बँकेने जारी केलेला FASTag असेल तर त्यासाठी netc.org.in/request-for-netc-fastag वेबसाईटवर लॉग इन करावं लागेल.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

यानंतर आपली बँक निवडा आणि लॉग इन करा. प्रत्येक बँकेची KYC अपडेट प्रक्रिया वेगळी आहे. तुम्ही बँकेशीही संपर्क साधू शकता.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

VIEW ALL

Read Next Story