रोज पुस्तक वाचणे.

रिस्क घेणे. अर्थात धोका पत्करणे. कठिण प्रसंगातून माणूस खूप काही शिकतो.

प्रत्येक गोष्टीतून नेहमी काही न काही शिकत राहणे.

आपल्या सोबत असलेल्या सर्वांना सोबत घेऊन पुढे चालत राहणे.

छोटा विचार न करता नेहमी मोठा विचार करणे.

आपल्या कर्मचाऱ्यांच्या नेहमी संपर्कात राहणे.

स्वतःवर विश्वास ठेवणे.

सकाळी लवकर उठणे.

VIEW ALL

Read Next Story