अंबानी-मर्चेंट परिवारातील सदस्य कितवी शिकलेयत?

Published by: Pravin Dabholkar | Jul 12, 2024

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न सध्या चर्चेत आहे. आज दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jul 12, 2024

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या परिवारातील सदस्यांच्या शिक्षणावर नजर टाकूया.

Published by: Pravin Dabholkar | Jul 12, 2024

नीता अंबानी मुंबईतील नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकोनॉमिक्समधून ग्रॅज्युएट आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jul 12, 2024

मुकेश अंबांनींकडे मुंबईतील आयसीटीची डिग्री आहे.त्यांनी एमबीएसाठी स्टेनफॉर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला पण ते पूर्ण करु शकले नाहीत.

Published by: Pravin Dabholkar | Jul 12, 2024

श्लोका मेहताने इकोनॉमिक्समध्ये बॅचलर डिग्री मिळवली आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jul 12, 2024

ईशा अंबीनीने स्टेनफॉर्डमधून बिझनेसमध्ये पदवी मिळवली. यानंतर येल विद्यापीठातून डिग्री घेतली होती.

Published by: Pravin Dabholkar | Jul 12, 2024

आकाश अंबानी यांनी यूनायडेट स्टेट अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून डिग्री घेतली.

Published by: Pravin Dabholkar | Jul 12, 2024

राधिका मर्चेंटने न्यूयॉर्क विद्यापीठातून आपली डिग्री पूर्ण केली.

Published by: Pravin Dabholkar | Jul 12, 2024

अनंत अंबानी यांनी ब्राऊन यूनिव्हर्सिटीतून डिग्री पूर्ण केली.

Published by: Pravin Dabholkar | Jul 12, 2024

VIEW ALL

Read Next Story