अ‍ॅस्टेरॉइड पृथ्वीवर आदळला तर कसं दिसेल दृश्य? AI फोटोज

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2024

अंतराळामध्ये अनेक अ‍ॅस्टेरॉइड म्हणजे लघुग्रह उपस्थित असतात. यासंदर्भातील रिपोर्ट समोर आलाय. अनेकदा अॅस्टेरॉइड पृथ्वीच्या जवळून गेलाय.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2024

पण अ‍ॅस्टेरॉइड पृथ्वीवर आदळलाय असं कधी घडलं नाहीय. पण असं घडलं तर काय होईलं? असा प्रश्न मनात येतो.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2024

अ‍ॅस्टेरॉइड पृथ्वीवर आदळण्याचे दृश्य त्याचा आकार आणि गती यावर ठरु शकते. असे झाले तर अॅस्टेरॉइड आगीचा गोळा बनून वायुमंडळात प्रवेश करेल.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2024

यामुळे जमिनित मोठे खड्डे पडू शकतात. काही घरे आणि इमारतींना नुकसान पोहोचू शकते.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2024

अशी घटना घडल्यास भूकंप, त्सुनामी आणि आग पसरु शकते. स्थानिक पातळीवर खूप विध्वंस होऊ शकतो.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2024

सध्याच्या घडीला वैज्ञानिक लघुग्रहांवर संशोधन करत आहेत. अ‍ॅस्टेरॉइडवर जगभरातील यंत्रणा लक्ष ठेवून आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2024

नासाकडे निअर अर्थ ऑब्जेक्ट वाइड फिल्ड इन्फ्रेड सर्व्हे एक्स्प्लोअर सारखे आंतराळ यान आहेत. जे लघुग्रह शोधतात.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2024

वैज्ञानिक लघुग्रहांना निष्क्रिय करण्यासाठी किंवा पृथ्वीच्या कक्षेतून हटवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2024

पृथ्वीवर लघुग्रह आदळणे ही एक दुर्मिळ घटना आहे. AI च्या मदतीने वेबस्टोरीमध्ये ती काल्पनिकरित्या दाखवण्यात आली आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2024

VIEW ALL

Read Next Story