प्रभू श्रीराम यांच्या शक्तीशाली धनुष्याचे नाव काय?

Published by: Mansi kshirsagar | Jan 22, 2024

22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे

Published by: Mansi kshirsagar | Jan 22, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली

Published by: Mansi kshirsagar | Jan 22, 2024

हा सोहळा अनुभवण्यासाठी लाखो भारतीय उत्सुक होते. देशाताली सर्व राज्यात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती

Published by: Mansi kshirsagar | Jan 22, 2024

गुगलवरही प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण यांच्या निगडीत सर्च करण्यात येत होते.

Published by: Mansi kshirsagar | Jan 22, 2024

अशातच प्रभू श्रीराम यांच्या धनुष्याचे नाव काय होते, असा प्रश्नही ट्रेंड होत होता

Published by: Mansi kshirsagar | Jan 22, 2024

प्रभू श्रीराम यांच्याकडे असलेल्या शक्तीशाली धनुष्याचे नाव कोदंड असं होतं

Published by: Mansi kshirsagar | Jan 22, 2024

हे धनुष्य बांबू या झाडापासून निर्माण करण्यात आले होते. तसंच, हे धनुष्य उलचणे अन्य कोणालाही शक्य नव्हते

Published by: Mansi kshirsagar | Jan 22, 2024

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Mansi kshirsagar | Jan 22, 2024

VIEW ALL

Read Next Story