अयोध्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात दिवाळी साजरी झाली आहे.

संपूर्ण देश दिव्यांचा झगमगाट आणि फटाक्यांची आतिषबाजीने उजळून निघाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली.

राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीप प्रज्वलन केले.

राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने सर्वांनी घराघरात दिप प्रज्वलित करावे असे अहवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते.

पंतप्रधान मोदी यांच्या आहावानाला प्रतिसाद देत अनेकांनी घरांमध्ये दिवे लावले.

देशभरात अनेक ठिकाणी दिपोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

VIEW ALL

Read Next Story