उन्हाळ्यात श्रीखंड खाण्याचे खूप फायदे

Pravin Dabholkar
Apr 29,2024


घराबाहेर कडाक्याचे उन असल्याने आपल्याला काहीतरी थंड खावसं वाटतं. अनेकजणांना श्रीखंड खायला आवडतं.


श्रीखंड हा भारतात आवडीने खल्ला जाणारा पदार्थ आहे.


श्रीखंडात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने, हे हाडे मजबूत करण्यास मदत करते. गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम तसेच पचनक्रिया श्रीखंडामुळे सुधारते.


श्रीखंडामुळे आपल्याला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.


उन्हाळ्यात श्रीखंड खाल्ल्याने ताण कमी करता येतो.


उन्हाळ्यात श्रीखंडाचे सेवन केल्याने घाम येत नाही आणि शरीर थंड राहते.


त्यामुळे उन्हाळ्यात श्रीखंड खाणे तुमच्या शरिरासाठी फायदेशीर ठरेल.

VIEW ALL

Read Next Story