भारतातील 'या' जंगल सफारींमध्ये तुम्हाला हमखास दिसेल वाघ; कधी जाताय?

Apr 01,2024

जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प

तुम्हीही वाघोबला जवळून पाहू इच्छिता, तर उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाला नक्की भेट द्या.

रणथंबोर

राजस्थानातील रणथंबोर इथं वाघांची मोठी संख्या असून, येथील जंगल सफारीत तुम्हाला एकदातरी वाघ दिसतोच.

बांधवगड

मध्य प्रदेशातील बांधवगड राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पानजीकच डोंगररांग असल्यामुळं इथं दाट झुडपांतून अनेकदा वाघोबा डोकावताना दिसतो. मध्य प्रदेशातीलच वाघाच्या दर्शनासाठीचं आणखी एक ठिकाण म्हणजे कान्हा व्याघ्र प्रकल्प.

ताडोबा

महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची संपूर्ण देशात ख्याती. इथं अनेकदा वाघ सफारीसाठी आलेल्यांच्या नजरेस पडतो.

पेंच, मध्य प्रदेश

मध्य प्रदेशातील तिसरा आणि महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प म्हणजे पेंचचा. इथं वाघांना तुम्ही त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहता.

सुंदरबन

मध्य प्रदेशातील सापुतारा राष्ट्रीय उद्यानात तुम्ही वाघाची झलक पाहू शकता. याशिवाय पश्चिम बंगालमधील सुंदरबन म्हणजे वाघांचं घरच.

काझिरंगा

सहसा गेंड्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आसाममधील काझिरंगा राष्ट्रीय उद्यानातही वाघांची मोठी संख्या असल्यामुळं ते अनेक पर्यटकांच्या नजरेस पडतात.

VIEW ALL

Read Next Story