घरात पाली, झुरळांचा हैदोस, लसणाच्या सालींचा वापर करुन लावा पळवून

Published by: Mansi kshirsagar | Apr 01, 2024

या सालींचा वापर करुन तुम्ही घरात घुसलेल्या पाली, झुरळांना पळवून लावू शकतो.

Published by: Mansi kshirsagar | Apr 01, 2024

लसणांच्या सालींचा वापर करुन तुम्ही एक मॅजिक स्प्रे तयार करु शकता.

Published by: Mansi kshirsagar | Apr 01, 2024

लसणाची सालं एका डब्यात जमा करा. त्यानंतर त्यात कडुलिंबाचा पाला टाका

Published by: Mansi kshirsagar | Apr 01, 2024

कडुलिंबाचा पाला व लसणाच्या साली एका भांड्यात घेउन त्या गरम पाण्यात उकळवा

Published by: Mansi kshirsagar | Apr 01, 2024

चांगलं उकळल्यानंतर त्यात मिरचीचे देढ टाकून पुन्हा उकळी काढा

Published by: Mansi kshirsagar | Apr 01, 2024

आता हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये टाकून. घरात जिथे पाली-झुरळांचा वावर आहे तिथे मारा

Published by: Mansi kshirsagar | Apr 01, 2024

VIEW ALL

Read Next Story