काळ्या रंगाचे कपडे आवडणाऱ्यांची काय असते मानसिकता?

रंगाचे महत्व आपल्या आयुष्यात खूप आहे. वेगवेगळ्या रंगाचा वेगवेगळा प्रभाव आपल्यावर पडत असतो.

काही लोकांना काळ्या रंगाचे कपडे परिधान करायला आवडतात.

यातून त्यांची केवळ पर्सनालिटीच नव्हे तर सायकोलॉजीदेखील कळते.

काळा रंग आवडणाऱ्यांबाबतीत हिंदू धर्मात काय लिहून ठेवलंय? जाणून घेऊया.

हिंदू धर्म शास्त्रानुसार, असे रंग परिधान करणाऱ्यांच्या डोक्यात सतत निगेटिव्ह विचार असतात.

अशी माणसं आतून अस्वस्थ असू शकतात.

काळे कपडे परिधान करणारी लोक डॉमेनेटींग असतात.

अशी माणसं स्वत:ला ताकदवान दाखवण्याचा प्रयत्न करतात.

आपल्याला कोणी इग्नोर नाही करु शकत, असं त्यांना नेहमी वाटतं.

अशी लोकं स्वकेंद्री असतात. तसेच या लोकांना जास्त राग येतो.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story