'सद रक्षणाय, खल निग्रहणाय' याचा अर्थ सामान्य जनतेची सुरक्षा करत वाईट वृत्तीचा नायनाट करणं. सामान्य जनेतच्या सुरक्षेची जबाबदारी अंगावर घेतो तो म्हणजे पोलीस

पोलीस जनतेच्या सेवेत दिवस-रात्र, आठवड्याचे सात दिवस 24 तास सेवेत असतो, गुन्हा घडण्यापासून रोखण्यापासून गुन्ह्याचा तपास लावत न्याय मिळवून देण्याचं काम पोलीस करतात.

ज्या प्रमाणे सीमेवर सैन्य शत्रूंपासून देशाचं संरक्षण करतात. त्याचप्रमाणे देशातील गुन्हेगारी रोखण्याचं काम पोलीस करतो. प्रसंगी जीवाची बाजीही लावतात

देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी पोलीस विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सदैव तत्पर असतात. समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस महत्त्वाचे आहेत

कायद्याची अंमलबजावणी करणे, गुन्हेगारी रोखणे, आपत्कालीन मदत करणं आणि 24 तास सेवा प्रदान करणं या पोलिसांच्या प्रमुख जबाबदाऱ्या आहेत.

आपल्या देशात इंग्रजांनी पोलीस विभागाची सुरुवात केली. यासाठी त्यांनी वेगवेगळी पदं आणि विभाग तयार केले. पण तुम्हाला माहित आहे का पोलीस शब्दाचा फुल फॉर्म काय आहे.

पोलीस या शब्दाचा अर्थ पब्लिक ऑफिसर फॉर लीगल इन्वेस्टिगेशन एंड क्रिमिनल इमरजेंसीस (Public Officer for Legal Investigations and Criminal Emergencies) असा होतो,

VIEW ALL

Read Next Story