हिवाळ्यात वातावरणाचा आणि फिरण्याचा आनंद घेण्यासाठी बरेचसे हिल स्टेशन असतात. पर्यटकांना फिरण्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सोलन जवळील एक हिल स्टेशन हा एक उत्तम पर्याय आहे.
हिमाचल प्रदेशातील सोलन जवळील हे हिल स्टेशनवरुन पर्यटकांना अप्रतिम आणि नयनरम्य दृश्य पाहता येतात.
हिमाचल प्रदेशातील सोलन जवळ चैल हिल स्टेशन वसलेलं आहे. पर्यटक हिवाळ्यात या हिल स्टेशनला भेट देतात.
चैल हिल स्टेशनवरील सुंदर दऱ्या पर्यटकांना खूपच आकर्षक वाटतात. चैल हिल स्टेशन हे तिथल्या आकर्षक दऱ्यांमुळे ओळखले जाते.
ढगांनी वेढलेले दृश्य सुद्धा चैल हिल स्टेशनची विशेषता आहे.
चैल हिल स्टेशनवरील नयनसूख देणारे हे दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध होण्यास भाग पाडतात.
चैल हिल स्टेशन हे हिमाचल प्रदेशातील सोलन पासून अगदीच जवळ आहे. सोलन पासून हे हिल स्टेशन अवघ्या 37.9 किमी अंतरावर आहे.
या वैशिष्ट्यांमुळे पर्यटक या हिमाचल प्रदेशातील चैल हिल स्टेशनवर ट्रीप प्लॅन करु शकतात.