एकादशीच्या दिवशी केस धुवावेत का?
दर महिन्याला शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाची 11 व्या तिथीला एकादशी म्हटलं जातं.
एकादशीच्या दिवशी अनेक गोष्टी वर्ज केल्या जातात.
एकादशीच्या दिवशी केसावरुन आंघोळ करणं योग्य आहे का?
या दिवशी केस धुणे किंवा कापणे अशुभ मानले जाते.
शास्त्रानुसार, एकादशीच्या दिवशी केस धुतल्यावर आर्थिक संकट येऊ शकते.
त्यामुळे एकादशीच्या एक दिवस अगोदरच केस धुणे योग्य असते.
एकादशीसोबतच गुरुवारी, अमावास्या आणि पौर्णिमेच्या दिवशी केस धुवू नये.