Chicken : दुकानातील चिकन ताजं की फ्रीजमधलं?

Published by: Zee Team | Apr 19, 2023

चिकनचा चिकटपणा

चिकनला स्पर्श केल्यानंतर खूपच चिकटपणा जाणवत असेल आणि चिकन धुतल्यानंतरही चिकटपणा कायम राहत असेल तर समजून जा चिकन खूपच खराब आहे.

Published by: Zee Team | Apr 19, 2023

चिकनचा वास

ताज्या चिकनला अतिशय सौम्य वास किंवा येत नाही. पण खराब चिकनला उग्र वास योते. कुजलेल्या अंड्यासारखा किंवा गंधयुक्त वास येत असेल तर समजून जा चिकन खराब आहे.

Published by: Zee Team | Apr 19, 2023

चिकनचा रंग

ताजं चिकनचा रंग गुलाबी आणि मांसाल असतो. पण जेव्हा चिकन खराब होतं तेव्हा त्याचा रंग फिका पडतो. जर एकदमच राखाडी पडलं असेल याचा अर्थ ते गरजेपेक्षा जास्त खराब झालं आहे.

Published by: Zee Team | Apr 19, 2023

चिकनवरील डाग

चिकन खरेदी करताना किंवा शिजवताना त्यावर डाग आहेत की नाही ते बघा. विचित्र रंगाचे डाग असतील तर ते चिकन खराब असल्याची लक्षणं आहेत.

Published by: Zee Team | Apr 19, 2023

बस या गोष्टी तपासा

चिकन ताजं आहे की फ्रीजमधलं हे ओळखण्यासाठी आज आम्ही तुम्हाला पाच सोप्या गोष्टी सांगणार आहोत.

Published by: Zee Team | Apr 19, 2023

ऑनलाइन चिकन मागवलं आहे?

धावपळीच्या जगात अनेक जण आज बाजारात न जाता ऑनलाइन (Online shopping) चिकन मागवतात. मग अशावेळी ते चिकन ताजं आहे की फ्रीजमधलं कसं ओळखायचं?

Published by: Zee Team | Apr 19, 2023

VIEW ALL

Read Next Story