पेन्शनधारकांना लाभ

केंद्र सरकारचे 47 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ होईल.

सरकारी तिजोरीवर भार

केंद्राच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी 12 हजार 815 कोटी रूपयांचा भार पडणार

फरक मिळणार

कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अॅरियर्स मिळणार आहेत.

महागाई भत्ता वाढला

महागाई भत्ता आता 38 टक्क्यांवरून 42 टक्के होणार आहे. डीएमधील ही वाढ जानेवारी 2023 पासून लागू झालीय.

कॅबिनेटची DA ला मंजुरी

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आलीय. केंद्रीय कॅबिनेटने याला मंजुरी दिलीय.

सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट

केंद्र सरकारने गिफ्ट देताना महागाई भत्त्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आलीय.

महागाई भत्त्त्यात वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने गिफ्ट दिले आहे.

VIEW ALL

Read Next Story