किन्नर समाजाच्या म्हणण्यानुसार त्यांना मृत्यूची जाणीव आधी होते. ते पुढील जन्मात षंढ म्हणून जन्म घेऊ नये म्हणून प्रार्थना करतात.
जेव्हा एखाद्या किन्नरचा मृत्यू होतो तेव्हा त्यांचे अंतिम संस्कार रात्री केले जातात. एवढंच नाही तर त्यांचा समुदाय मृत्यूनंतर उत्सव साजरा करतो.
किन्नर समाजातील अनेक प्रथेची कारणं गुढंच आहेत. किन्नर समाजात मृतदेहाला चप्पलेने मारतात. एक विधी म्हणून ही प्रथा चालत आली आहे.
कोणत्याही मनुष्याने किन्नरच्या मृतदेहाकडे पाहू नये म्हणून किन्नर समाज रात्री अंत्यसंस्कार करतो, अशी मान्यता आहे.
जर एखाद्या षंढाचा मृतदेह पाहिला तर तो पुढील जन्मात षंढ म्हणून जन्माला येईल, असा विश्वास देखील समाजाचा आहे.
पुढील जन्मात कठीण जीवन टाळण्यासाठी आणि एकाच लिंगात जन्म व्हावा म्हणून एका आठवड्याचा उपवास देखील केला जातो.
(Dislaimer - इथे दिलेली माहिती सर्वसामान्य आधारावर दिले गेली आहे.)