7 या पृथ्वीतलावर एक असा पक्षी आहे जो दुसऱ्याच्या घरट्यात अंडी घालून निघून जातो.
सर्व पक्षी घरटी बांधतात अंडी घालतात आणि पिलांना जन्म देतात त्यांचे पालन पोषण करतात.
कोळीळ पक्षी हा कधीच घरटी बांधत नाही.
मार्च ते ऑगस्ट हा काळ कोकीळ पक्ष्यांचा विणीचा काळ असतो.
कोळीळ पक्षी कावळा तसेच इतर पक्षांच्या घरट्यात अंडी घालतो आणि निघून जातो.
इतर पक्षी कोकळी पक्षीने घातलेली अंडी उबवतात. तसेच त्या पिलांचे पालन पोषण करतात.
कोकीळ पक्षी हा स्थलांतरित पक्षी आहे. गोड आवाजामुळे हा पक्षी ओळखला जातो.