किरण मजूमदार-शॉ यादेखील भारतातील सर्वात श्रीमंत अशा उद्योगपती आहेत. त्यांचे राहणीमानंही अत्यंत साधे आहे.
आदि गोदरेज हे देखील साध्याशा घरात राहतात आणि त्यांची जीवनशैलीही अत्यंत साधी आहे.
शिव नाडरही दिल्ली येथे एका साध्याशा घरात राहतात आणि त्यांचीही जीवनशैली ही अत्यंत साधी आहे.
आनंद महिंद्राही आपल्या साध्या जीवनशैलीमध्ये आनंदी आहेत.
नारायण मुर्ती हे देखील भारतीत सर्वात श्रीमंत असे उद्योगपती आहेत. परंतु त्यांचीही जीवनशैली ही अत्यंत साधी आहे.
अजीम प्रेमजी यांची जीवनशैलीही अत्यंत साधी आहे. त्यांनी विप्रोसारख्या कंपनीची धुरा हाती घेतली आहे. ते बंगलोर येथे साध्याशा घरात राहतात.
रतन टाटा हे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. टाटा मुंबईतल्या एका छोट्याशा अपोर्टमेंटमध्ये राहतात.