नोकरीच्या शोधासाठी सरकारी नोकरी असो की खासगी कंपनीत अर्ज करताना आपल्याला बायोडाटा द्यावा वागतो. इतकंच काय तर वर-वधु शोधतानाही बायोडाटाचा वापर केला जातो.
नोकरीसाठी द्याव्या लागणाऱ्या बायोडाटात आपल्याल सर्व योग्य माहिती द्यावी लागते. म्हणजे आपलं वय, नोकरीचा अनुभव, शिक्षक, टक्के, छंद आणि इतर काही कला अवगत असेल त्याची माहिती दिली जाते
बायोडाटा तयार करताना आपण कोणत्या उद्देशासाठी बायोडाटा तयार करतो त्यानुसार आकर्षक फॉर्मेट बनवावा. बायोडाटाच्या माध्यमातून आपली प्रतिमा स्पष्ट होत असते.
पण तुम्हाला माहित आहे का बायोडाटाला मराठीत काय म्हणतात. 99 ट्क्के लोकांना याचा मराठी अर्थ माहित नसेल.
बायोडाटाल मराठीत परियच पत्र असं म्हटलं जातं. बायोडाटा हा दोन शब्दापासून बनलेला आहे. पहिला शब्द म्हणजे Bio आणि दुसरा शब्द म्हणजे Data.
बायो म्हणजे व्यक्ती किंवा वैयक्तिक आणि डाटा म्हणजे माहिती संग्रह. त्यामुळे बायोडाटा मराठी अर्थ होतो वैयक्तिक माहिती संग्रह.
बायोडाटा विविध उद्देशांसाठी बनवला जातो. जो बायोडाटा विवाह इच्छुक व्यक्तीसाठी बनवल्या जातो, त्याला मॅरेज बायोडाटा किंवा लग्नाचा बायोडाटा असे म्हटलं जातं.