बा बो! मुली रात्री इंटरनेटवर काय सर्च करतात? जाणून वाटेल आश्चर्य!

मोबाईल इंटरनेट सर्चिंग हे सर्वसाधारण झाले आहे. मुलगा असो मुलगी..सर्वजण मोबाईलवर काहीना काही सर्च करतच असतात.

भारतात साधारण 8 कोटी महिला इंटरनेट वापरतात. त्यातील 75 टक्के महिला 15 ते 40 वर्षाच्या आतील आहेत.

तरुण मुली रात्रीच्या वेळेत जास्तवेळ चॅटींग किंवा सर्फींग करतात. पण नक्की काय सर्च करत असतात?

गुगलच्या एका रिपोर्टमधून महिलांच्या सर्चचा डेटा समोर आला आहे. जो वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

रिपोर्टनुसार, मुली इंटरनेटवर ऑनलाईन शॉपिंग, ट्रेण्ड्स, डिस्काऊंट सर्च करत असतात.

अनेकदा करिअर ग्रोथ संदर्भात माहिती गोळा करत असतात.

केस गळणे किंवा पिकणे या समस्यांवरील उपायदेखील सर्च केले जातात.

मुली सौंदर्याबाबत खूप जागरुक असतात. यामुळे रात्री वेळ मिळाल्यावर त्या ब्युटी टिप्स सर्च करतात.

मुलींना रोमॅन्टीक गाणी आवडतात. त्यामुळे रात्रीच्या निवांत वेळात अशी गाणी सर्च करुन ऐकणे त्यांना आवडते.

वाढत वजन ही मुलींना मोठी समस्या वाटते. त्यामुळे त्या यावरील उपाय शोधत असतात.

VIEW ALL

Read Next Story