काच, स्टीलपैकी कोणता टिफिन आरोग्यासाठी चांगला?

Published by: Pravin Dabholkar | May 23, 2024

शाळा, कॉलेज किंवा ऑफिस अशा सर्व ठिकाणी आपण टिफिन घेऊन जातो.

Published by: Pravin Dabholkar | May 23, 2024

काच किंवा स्टीलपैकी कोणता टिफीन शरीरासाठी फायदेशारी असतो? तुम्हाला माहिती आहे का?

Published by: Pravin Dabholkar | May 23, 2024

जेवणासाठी स्टीलचा टिफिन बेस्ट मानला जातो.

Published by: Pravin Dabholkar | May 23, 2024

स्टीलच्या डब्यात जेवण जास्त वेळ गरम राहते.

Published by: Pravin Dabholkar | May 23, 2024

काचेचा डबा तुटण्याची शक्यता असते.

Published by: Pravin Dabholkar | May 23, 2024

स्टीललैस डब्यात बॅक्टेरिया राहण्याचा धोका नसतो.

Published by: Pravin Dabholkar | May 23, 2024

स्टीलच्या डब्यात केमिकल राहत नाही. शरीरासाठी फायदेशीर असते.

Published by: Pravin Dabholkar | May 23, 2024

VIEW ALL

Read Next Story