बकरी पालनाने करा भरघोस कमाई, कशी घ्याल सरकारकडून सबसिडी

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 22, 2024

गेल्या काही काळापासून बकरी पालन व्यवसायात वृद्धी झालेली पाहायला मिळत आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 22, 2024

महत्त्वाचं म्हणजे बकरी पालनातून तुम्ही लाखो रुपये कमावू शकतात. यामध्ये बकरीचं मांस आणि बकरीचं दूध अशा दोन्ही पद्धतीने कमाई करु शकतात.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 22, 2024

राष्ट्रीय पशुधन मिशन अंतर्गत बकरी पालनवर सबसिडी देण्यात आले आहे. किसान 5 श्रेणींअंतर्गत एनएलएम योजनेंतर्गत लाभ घेऊ शकतात.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 22, 2024

शेतकरी कमीत कमी 100 बकऱ्या आणि अधिकाधिक 500 बकऱ्यांचं युनिट तयार करु शकतो. जर कुणी शेतकरी 100 बकऱ्यांचं युनिटमध्ये 5 बकऱ्या ठेवायला हव्या.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 22, 2024

100 बकऱ्यांचे युनिटसाठी 20 लाख रुपये लागतात. यावर शेतकऱ्याला 50 टक्क्यांहून अधिक 10 लाख रुपयाची सबसिडी दिले जाते.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 22, 2024

एकल शेतकरी योजनेंतर्गंत निवेदन करुन बकरी पालनाकरता 10 लाख रुपये सबसिडी दिली जाते. यामध्ये पुरुष आणि महिला असा दोघांचा समावेश होणं गरजेचं आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Aug 22, 2024

VIEW ALL

Read Next Story