आज काय आहेत सोन्याचे भाव, जाणून घ्या!

user Mansi kshirsagar
user Jul 10,2024


सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार येत आहेत.


आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.


भारतीय वायदे बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात 156 रुपयांची वाढ झाली आहे.


आज प्रति 10 ग्रॅमसाठी सोनं 72,554 रुपयांवर ट्रेड करत आहे.


चांदी 88 रुपयांच्या तेजीसह 93,057 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे.


मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 67,090 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे


मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,190 रुपये 10 ग्रॅम आहे

VIEW ALL

Read Next Story