आषाढीनिमित्त सोने खरेदीची संधी? जाणून घ्या आजचे दर

Published by: Pravin Dabholkar | Jul 17, 2024

आषाढी कार्तिकीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी अनेकजण बाहेर पडतात.

Published by: Pravin Dabholkar | Jul 17, 2024

प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे दर जाणून घेऊया.

Published by: Pravin Dabholkar | Jul 17, 2024

दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमला 74 हजार 180 रुपये इतका आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jul 17, 2024

चंदीगडमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 74 हजार 180 रुपये इतका आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jul 17, 2024

चेन्नईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 74 हजार 520 रुपये इतका आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jul 17, 2024

सुरतमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 74 हजार 80 रुपये इतका आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jul 17, 2024

जोधपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 74 हजार 180 रुपये इतका आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jul 17, 2024

पटनामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 74 हजार 80 रुपये इतका आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jul 17, 2024

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा दर- 10 ग्रॅम सोन्यासाठी 74 हजार 30 इतका आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jul 17, 2024

VIEW ALL

Read Next Story