महागाईचे दर तर वाढले आहेतच पण त्याचसोबत आता किरकोळ महागाई दरही वाढू लागला आहे.
बॅंकांनी व्याजदरात साधारण 7 ते 8 टक्क्यांहून वाढ केली आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकांचाही विचार करण्यात आला आहे.
मुदत ठेव म्हणजेच फिक्स्ड डिपोझिट्समध्येही म्हणजे त्याच्या व्याजात अनेक बॅंकांनी वाढ करायला सुरूवात केली आहे.
आत्तापर्यंत भारतीय रिझर्व्ह बॅंकेनं सहाव्या आणि आठव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. याच फेब्रुवारीमध्येही रेपो रेटमध्ये 0.25 पॉंईट्सनं वाढ करण्यात आली आहे.
आत्तापर्यंत अनेक देशांना महागाईचा फटाका बसला आहे. भारतताही बॅंकांनी यासाठी पाऊलं उचलायला सुरूवात केली आहे.