दहावी उत्तीर्णांना 10 सरकारी नोकरीच्या संधी

दहावी उत्तीर्णांसाठी विविध सरकारी विभागात नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

सैन्यात दहावी उत्तीर्णांसाठी जीडी, टेक्निकल सैनिक आणि क्लर्कची भरती सुरु आहे.

दहावीनंतर तुम्ही CRFC मध्ये जीडी कॉन्स्टेबलचे पद भरले जाणार आहे.

रेल्वेमध्ये ग्रुप डी, पोस्टात ग्रामीण डाक सेवक, भरती आहे. यासाठी दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी आहे.

दहावी उत्तीर्ण BSF मध्ये कॉन्स्टेबल बनू शकतात.

कोस्ट गार्डमध्ये नाविक (सामान्य ड्यूटी) च्या नोकरीसाठी दहाली उत्तीर्ण अर्ज करु शकतात.

SSC, MTS तसेच हवालदार पदासाठी दहावी उत्तीर्ण अर्ज करु शकतात.

वायुसेनेत एमटीएस आणि एलसीडी पदांवर दहावी उत्तीर्ण अर्ज करु शकतात.

पोलीस विभागात हवालदार बनण्यासाठी दहावी उत्तीर्ण अर्ज करु शकतात.

VIEW ALL

Read Next Story