HDFC Bank Dividend 2023: एचडीएफसी बॅंकेकडून 1900 % डेविडंट... 'ही' असेल रेकॉर्ड डेट

Published by: Zee Team | Apr 15, 2023

रेकॉर्ड डेट

याची रेकॉर्ड डेट ही 16 मे 2023 ला फिक्स झाली आहे. मागच्यावर्षी 23 एप्रिलला त्यांनी 1550 टक्क्यांचा डेविडंट जाहीर केला होता. त्यापुर्वी 18 जूनला 650 रूपयांचा डेविडंट घोषित केला होता.

Published by: Zee Team | Apr 15, 2023

नेट इनकम

व्याजासह या बॅंकेचं नेट इनकम हे 23.7 टक्क्यांनी वाढले होते.

Published by: Zee Team | Apr 15, 2023

इतका नफा

तर पहिल्या वर्षी 10055.18 कोटी रूपयांचा नफा मिळाला होता.

Published by: Zee Team | Apr 15, 2023

स्टॅण्डएलोन नेट प्रॉफिट

या बॅंकेला 12047.45 कोटी रूपयांचा स्टॅण्डएलोन नेट प्रॉफिट मिळाला होता. 2022-23 मध्ये हेच नेट प्रॉफिट 36961.33 कोटी रूपये इतक्याने म्हणजे 19 टक्क्यांनी वाढून 44108.71 कोटी रूपयांवर गेले आहे.

Published by: Zee Team | Apr 15, 2023

1900 % इतका डेविडंटही घोषित

यावेळी बॅंकेकडून शेअरहॉल्डर्सना चांगला नफा देणारा 1900 % इतका डेविडंटही घोषित करण्यात आला आहे. ज्याची रेकॉर्ड डेटही फिक्स झाली आहे.

Published by: Zee Team | Apr 15, 2023

एचडीएफसी बॅंकेचे Q4 Result

एचडीएफसी बॅंकेने आपल्या वित्तीय वर्ष 2022-23 मधील निकाल जाहीर केले आहेत सोबत Q4 Results ही प्रसिद्ध केले आहेत.

Published by: Zee Team | Apr 15, 2023

VIEW ALL

Read Next Story