2024 मध्ये जास्त पगार देणाऱ्या 9 नोकऱ्या

डेटा सायन्टिस्ट

डेटा ड्रिव्हनचा निर्णय घेण्यासाठी जगात डेटा सायन्टिस्टची भूमिका महत्वाची असते. यासाठी अल्गोरिदमचा उपयोग केला जातो. यांचे पॅकेज वार्षिक 15 लाखापर्यंत असेल.

DevOps इंजिनीअर

DevOps इंजिनीअर हे सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि आयटी ऑपरेशनच्या मधला दुवा आहे. यांचे वार्षिक पॅकेज 12 लाख इतके असते.

बिग डेटा इंजिनीअर

बिग डेटा इंजिनीअर हे डेटा प्रोसेसिंग सिस्टिमचे आर्किटेक्ट असतात. यांचे पॅकेज वार्षिक 14 लाखपर्यंत असते.

मशीन लर्निंग इंजिनीअर

प्रिडीक्टीव्ह मॉडेल आणि एआय अॅप्लिकेशन बनवण्यासाठी लागणाऱ्या अल्गोरिदमच्या पॉवरचा वापर करतात. यांना वार्षिक 13 लाख 50 हजार इतके पॅकेज असते.

AI, ML आर्किटेक्ट

AI, ML आर्किटेक्ट हे मजबूत सिस्टिम तयार करतात, जे जटिल समस्या निवारण केली जाते. यांना वार्षिक 18 लाख रुपयांचे पॅकेज मिळते.

नेटवर्क क्लाऊड आर्किटेक्ट

हे सुरक्षित, स्केलेबल नेटवर्क आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरला डिझाइन आणि इम्प्लिमेंट करतात. यांना वार्षिक 16 लाख रुपये पॅकेज मिळते.

आयटी डायरेक्टर

संस्थेमध्ये आयटी स्ट्रॅटर्जी ठरवणारे हे व्हिजनरी डायरेक्टर असतात. यांना वार्षिक 25 लाख इतके पॅकेज असते.

सिनीअर वेब डेव्हलपर

हे फ्रंट एंड आणि बॅक एंड दोघांमध्ये मास्टर असतात. यांना वार्षिक 11 लाखपर्यंत पॅकेज मिळते.

नेटवर्क सिक्योर इंजिनीअर

मजबूत सिक्योरिटी मेजर लागू करुन संस्थेला डिजिटल असेट्स सुरक्षा देतात. यांना वार्षिक 12 लाख 50 हजार इतके पॅकेज मिळते.

VIEW ALL

Read Next Story