असा देश जिथे मुलं शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या खूपच कमी!

आफ्रीकेतील अनेक देशांमध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांचं प्रमाण खूपच कमी असते.

इरिट्रीयामध्ये 66 टक्के मुलं शाळेत जात नाहीत.

लायबेरियामध्ये 59 टक्के लोक शाळेत जात नाहीत.

या देशांतील शिक्षण दर खूपच कमी आहे.

मुलांना शाळेत पाठवणं खूपच कठीण असतं.

गरीबी आणि संसाधनांची कमी हे यामागचं कारण आहे.

आफ्रीकेच्या ग्रामीण विभागात शाळा कमी आहेत.

मुलांना शेती आणि घरातील कामामध्ये गुंतवले जाते.

मुलींच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले जात नाही.

शिक्षण नसल्याने मुलांचे भवितव्य अंधारात असते.

VIEW ALL

Read Next Story