हॉटेलमधून 10 वस्तू बिंधास्त नेऊ शकता घरी! याला कोणी चोरी नाही म्हणत

Published by: Pravin Dabholkar | Mar 31, 2024

अनेकदा आपण दुसऱ्या शहरात जातो तेव्हा हॉटेलमध्ये राहतो.

Published by: Pravin Dabholkar | Mar 31, 2024

तुम्ही भरलेल्या पैशांप्रमाणे हॉटेल तुम्हाला तशा सुविधा पुरवते.

Published by: Pravin Dabholkar | Mar 31, 2024

काही वस्तू तुम्हाला कॉम्प्लिमेंट्री म्हणून दिल्या जातात.

Published by: Pravin Dabholkar | Mar 31, 2024

यातील कोणत्या वस्तू तुम्ही घरी नेऊ शकता? तुम्हाला माहिती आहे का?

Published by: Pravin Dabholkar | Mar 31, 2024

हॉटलेमधील टुथब्रश आणि टुथपेस्ट तुम्ही घरी नेऊ शकता.

Published by: Pravin Dabholkar | Mar 31, 2024

शेविंगचे सामान हॉटेल स्टाफला न विचारता नेऊ शकता.

Published by: Pravin Dabholkar | Mar 31, 2024

शॅंम्पू आणि कंडिशनरदेखील न विचारता नेऊ शकता.

Published by: Pravin Dabholkar | Mar 31, 2024

काही हॉटेलमध्ये कॉम्प्लिमेंट्री शू शाइन किट असतो. तोदेखील नेता येतो.

Published by: Pravin Dabholkar | Mar 31, 2024

काही हॉटेलमध्ये चहा-कॉफीचा एक किट दिला जातो. तो तुम्ही घरी नेऊ शकता.

Published by: Pravin Dabholkar | Mar 31, 2024

VIEW ALL

Read Next Story