गोळी लागून मृत्यू होतो म्हणजे नेमकी प्रक्रिया काय होते?
बंदुकीची गोळी लागल्यानंतर शरीरातून रक्त निघतं.
जास्त रक्त आल्यावर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
गोळीमध्ये हेवी मेटल्स, लेड आणि कॅल्शियम सेलिकेट असते.
मेटल्सच्या दुष्परिणामामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो.
गोळीत अनबर्न पावडर असते.
अनबर्न पावडर जास्त गरम असते. यामुळे शरीर पूर्णपणे तापते.
गोळी लागल्याने शरीरात इन्फेक्शन पसरते आणि ऑर्गन डॅमेज होतात.
गोळीतून गॅस फ्यूम निघते. जे मृत्यूस कारणीभूत ठरते.