अवकाशातून असा दिसतो आपला 'भारत', पहा AI फोटो

भारत आणि अवकाशात 4851.00 किमी किंवा 3014.27 मैल किंवा 2619.33 नॉटिकल मैल एवढं अंतर.

भारतीय खगोलशास्त्रीयांच्या नावावरुन 'आर्यभट्ट स्पेसक्राफ्ट' हे नाव देण्यात आलं. हे भारतातील पहिलं सॅटेलाईट आहे.

'आर्यभट्ट स्पेसक्राफ्ट' याची निर्मिती पूर्णपणे भारतात झाली असून डिझाइन देखील भारताने तयार केली आहे. 19 एप्रिल 1975 साली कपुस्टिन यारसोबत सोवियत कॉसमॉस-3 एम रॉकेटद्वारे प्रक्षेपित केलं होतं.

भारतीय ऑर्बिटल स्पेस स्टेशन, अधिकृतपणे 'भारतीय अंतरिक्ष स्टेशन' म्हणून ओळखलं जातं. हे भारताद्वारे बांधले जाणारे आणि ISRO द्वारे चालवले जाणारे नियोजित मॉड्यूलर स्पेस स्टेशन आहे.

विंग कमांडर राकेश शर्मा हे भारतीय वायुसेनेचे माजी वैमानिक आहेत. जे अवकाशात प्रवास करणारे पहिले भारतीय म्हणून ओळखले जातात.

शर्मा सोव्हिएत युनियन आणि भारताच्या अंतराळ संस्थांचा संयुक्त उपक्रम असलेल्या सोयुझ T-11 च्या क्रूचा भाग होते. त्याच्या माध्यमातून ते गेले.

राकेश शर्मा यांना इंदिरा गांधी यांनी विचारलं की, अंतराळातून भारत कसा दिसतो? तेव्हा ते म्हणाले की,'सारे जहाँ से अच्छा'

VIEW ALL

Read Next Story