गाडीचा अपघात झाल्यावर इन्शुरन्स क्लेम कसा कराल

थर्ड पार्टी इन्शुरन्स, पॉलिसी होल्डर आणि इन्शुरन्स कंपनीमध्ये एक प्रकारचा करार होतो.

विमा कंपनी पॉलिसी होल्डरकडून दर महिन्याला प्रीमियम चार्ज करते.

भारतात सगळ्या वाहनांसाठी थर्ड पार्टी मोटर इश्युरन्स घेणे गरजेचे आहे.

गाडी गॅरेजमध्ये नेऊन जमा केल्यास पुरावा घ्या

गाडी गॅरेजमध्ये नेऊन जमा केल्यास पुरावा घ्या

दुखापतींचे संरक्षण समाविष्ट असेल तर मेडिकल बिलांवरही क्लेम करु शकता

क्लेम फॉर्मला आवश्यक कागदपत्रे जोडा

दुरुस्तीच्या बिलाचे तपशील क्लेम फॉर्ममध्ये भरा

VIEW ALL

Read Next Story