आपल्या मोबाईल डिव्हाइसवर जिमेलवरुन साइन इन करा.
सर्च बारमध्ये फाइंड माय डिव्हाइसवर क्लिक करा.
फाइंड माय डिव्हाइस अॅप ओपन करा.
आधी फाइंड माय डिवाइस सेटअप केला नसेल तर गुगल अकाऊंटमधून साइनइन करा.
साइनइन केल्यानंतर हरवलेल्या फोनचे लोकेशन दिसेल.
डिव्हाइस बंद असेल किंवा नेटवर्कशी कनेक्ट नसेल तर तुम्हाला लास्ट लोकेशन दिसेल.
हरवलेल्या डिव्हाइसवर रिंग करण्यासाठी, लॉक करण्यासाठी किंवा इरेज करण्यासाठी, फाइंड माय अॅपचा वापर करा.
या लोकेशनचा उपयोग करुन हरवलेला फोन शोधता येऊ शकेल.
ही ट्रिक तुमच्या खूप कामाची आहे.