Gmail च्या मदतीने असं शोधा हरवलेल्या फोनचं लोकेशन, जाणून घ्या प्रोसेस

आपल्या मोबाइल डिवाइसवर Gmail अकाऊंट साईन करा

सर्च बारमध्ये Find My Device टाइप करा

Find My Device ऍप ओपन करा

जर आधीपासूनच Find My Device सेटअप केला नसेल तर Google अकाऊंटमध्ये साइन इन कराव लागेल

साइन केल्यानंतर तुम्हाला तुमचा हरवलेला डिवाइसचं लोकेशन दिसेल.

जर तुमचं डिवाइस बंद असेल किंवा नेटवर्कमध्ये नसेल तर मोबाइलच लास्ट लोकेशन दिसत असेल.

हरवलेल्या मोबाइल शोधण्यासाठी, रिंग देण्यासाठी किंनवा ईरेज करण्यासाठी Find My Device ऍप वापरु शकतो.

या लोकेशनचा वापर हरवलेला फोन शोधण्यासाठी केला जाऊ शकतो.

ही ट्रिक तुमच्या फायद्याची आहे यात शंका नाही

VIEW ALL

Read Next Story