असा होईल झटपट मठ्ठा तयार

हे सर्व मिश्रण एकत्र करा तुम्हाला हवं असेल तर थोडा स्वाद येण्यासाठी पाणीपुरी मसाला वा चाट मसाला टाकू शकता.

कृती

मोठ्या भांडण्यात दही घ्या. त्यात थंड पाणी घालून त्याला पातळ करा. त्यात मीठ, लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, पुदिना आणि हिंग टाका. मग जिरेपूड आवडीनूसार टाकू शकता.

साहित्य

मठ्ठा तयार करण्यासाठी चवीनुसार साखर, मीठ, कोथिंबीर आणि पुदिना घ्या. जिरेपुड 1 चमचा, धने पावडर अर्धा चमचा आणि चिमूटभर हिंग घ्या. सोबतच लसणाच्या 4-5 पाकळ्या घ्या.

थंडगार मठ्ठा

तुम्ही घरच्या घरी थंडगार मठ्ठा तयार करू शकता. त्यासाठी तुम्हाला ही सोप्पी रेसिपी फॉलो करावी लागेल.

उन्हाळ्यासाठी मठ्ठा

सध्या उन्हाळ्याचा मोहोल असून त्यातून आता वेडिंग सिझनही सुरू आहे. तेव्हा येत्या लग्नसभारंभाच्या सिझनला तुम्ही मठ्ठा नक्कीच तयार करा

VIEW ALL

Read Next Story