कर्ज फेडण्याआधीच निधन झाल्यास कुटुंबाकडून वसुली होते का?

लोन आणि निधन

लोन घेतलेल्या व्यक्तीचं निधन झालं तर काय होईल? बॅंक लोन माफ करते का?

सगळेच लोन माफ होत नाहीत

सगळेच लोन हे माफ होत नाहीत. जर कोणत्या बॅंकेनं गॅरेन्टर साइन केला असेल तर कुटुंबाकडून लोन वसुली करण्यात येते.

गॅरेन्टर

जर गॅरेन्टर असेल तर निधनानंतर लोन घेणाऱ्या व्यक्तीच्या गॅरेन्टर किंवा कुटुंबाकडून कर्जाची वसुली करता येऊ शकते.

लोन विमा

जर तुम्ही लोन विमा केला असेल तर निधनानंतर लोन माफ होतं. विम्याच्या प्रीमियममधून लोनची अमाऊंट ही बॅंकेला मिळते.

असुरक्षित लोन

असुरक्षित लोन आणि एनपीए पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड लोनला असुरक्षित लोन म्हणतात. त्यामुळे निधनानंतर त्याची वसूली करण्यात येत नाही.

एनपीएची घोषणा

असुरक्षित लोनला बॅंक एनपीए घोषित करतं. अशा केसमध्ये बॅंकेचं नुकसान होतं आणि वसूली देखील होत नाही.

VIEW ALL

Read Next Story