आपण अशा डिग्रीबद्दल जाणून घेऊया, ज्या शिकून तुम्हीदेखील करोडपती बनू शकता.
इंजिनीअरिंग क्षेत्रात वेगवेगळे प्रकार आहेत. ज्याची देशात खूप मागणी आहे. यात चांगली नोकरी आणि पगार मिळतो.
भारतात औद्योगिक क्षेत्र फोफावतंय. ज्यामुळे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा एनालिसिस आणि सायबर सिक्योरिटीसारख्या क्षेत्रात कॉम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट्सची मागणी वाढतेय.
प्रतिष्ठीत संस्थेतून एमबीएची डिग्री घेतल्यानंतर टॉप कंपन्यांमध्ये मोठ्या पगाराच्या पोस्टवर नियुक्त होऊ शकता.
भारतात हेल्थकेयर सेक्टर वेगाने वाढतंय. ज्यात प्रोफेशनल्स चांगली कमाई करत आहेत.
कॉर्पोरेट किंवा इंटलॅक्च्युअल प्रॉपर्टी लॉयर लीगल फिल्डमध्ये चांगली कमाई करत आहेत.
भारतात चार्टड अकाऊंट प्रामुख्याने अर्थ, ऑडिटींग आणि टॅक्सेशनसाठी कंपन्या तुम्हाला मोठा पगार द्यायला तयार असतात.
अर्थशास्त्राची चांगली समज असेल तर फायनान्स, इन्व्हेस्टमेंट बॅंकींग आणि गव्हर्नमेंट पॉलिसीमध्ये करिअर करुन चांगली कमाई करु शकता.
मॅनेजमेंटचे पदवीधर ज्यांचे मार्केटिंग फायनान्समध्ये स्पेशलायझेशन असेल, त्यांना अनेक सेक्टर्समध्ये मोठे पद आणि पगार मिळतो.