रेल्वेच्या एका चाकाची किंमत किती? चाकाच्या किंमतीत येईल...

Published by: Soneshwar Patil | Oct 08, 2024

भारतात दररोज सुमारे 3 कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात.

Published by: Soneshwar Patil | Oct 08, 2024

ज्या रेल्वेतून तुम्ही प्रवास करता त्या रेल्वेच्या एका चाकाची किंमत किती?

Published by: Soneshwar Patil | Oct 08, 2024

रिपोर्टनुसार, रेल्वेची चाके परदेशातून आयात केली जातात. तर काही भारतात देखील बनवले जातात.

Published by: Soneshwar Patil | Oct 08, 2024

मीडिया रिपोर्टनुसार, ट्रेनच्या चाकाची किंमत सुमारे 70 हजार रुपये आहे. चाकाच्या किंमतीत आपल्याकडे Honda Shine बाईक येते.

Published by: Soneshwar Patil | Oct 08, 2024

असं देखील म्हटलं जात आहे की, रेल्वे भारतात चाकांचे उत्पादन करून पैशाची बचत करते.

Published by: Soneshwar Patil | Oct 08, 2024

वंदे भारत ट्रेनसाठी 2022 मध्ये 39000 चाकांचा पुरवठा केला होता. यासाठी 170 कोटी रुपये खर्च आला होता.

Published by: Soneshwar Patil | Oct 08, 2024

VIEW ALL

Read Next Story