रेल्वेचे भारतात मोठं जाळं पसरलेले आहे. रेल्वेने दररोज लाखो नागरिक प्रवास करतात
पण प्रवास करताना तुम्ही कधी ट्रेनवर असलेला H1चा बोर्ड पाहिलाय का. रेल्वेच्या प्रत्येक कोचवर हा बोर्ड असतो
पण तुम्हाला या H1 बोर्डचा खरा अर्थ माहितीये का?
H1 कोच सगळ्यात आलिशान आणि महागडा श्रेणीत येतो. ज्यामुळं प्रवास लक्झरी होतो
H1 प्रवाशांना सूचित करण्यासाठी असतो की एसी फर्स्ट क्लासच्या प्रवाशांसाठी असतो
तसंच, थर्ड एसीसाठी B आणि चेअर कारसाठी CC चा वापर केला जातो.