म्यूच्युअल फंड

म्युच्यूअल फंडमध्ये तुम्हीही SIP मध्ये गुंतवणूक करा. आपल्या सॅलरीतील ठरावीक अमांऊट बाजूला काढून ठेवा.

स्टॉक मार्केटवर लक्ष केंद्रित करा

शेअर मार्केटवरील नजर कधीच हटवू नका.

थेंब थेंब तळे साचे

थोडे थोडे पैसे सेव्ह करायची सवय लावा

रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवा

अनेक जण आता रिअल इस्टेटमध्येही पैसे गुंतवत आहेत, ज्यातून तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो.

येथे करा पैशांची बचत

पैसे सेव्ह करण्यासाठी तुम्ही दीर्घ कालीन गुंतवणूकीचा विचार करू शकता. त्यासोबत स्टॉक्समध्ये पैसे गुंतवा.

पैसे गुंतवायची सवय लावा.

आपल्या वाढत्या गरजा आहेत त्यामुळे त्यानुसार पैशांची बचत करण्याची सवय लावा.

VIEW ALL

Read Next Story