धमाकेदार ऑफर, iPhone 16 खरेदी करा 50 हजारांपेक्षा कमी किंमतीत, जाणून घ्या सविस्तर

Apple ने नुकतीच iPhone 16 सीरीज लॉन्च केली आहे. हा फोन तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने खरेदी करू शकता.

iPhone 16 ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे. ज्यामध्ये 128 GB स्टोरेज आहे.

iPhone 16 हा महागडा फोन आहे. परंतु काही मार्गांनी तो स्वस्त किंमतीत विकत घेता येतो.

Flipkart वर तुम्हाला हा फोन 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करु शकता.

Flipkart च्या एक्सचेंज ऑफर अंतर्गत या फोनवर तुम्हाला 39,050 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे.

जर या ऑफरमध्ये तुम्ही यशस्वी झालात तर तुम्हाला iPhone 16 फक्त 40, 850 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. (Flipkartच्या शॉपिंग प्लॅटफॉर्मला भेट देऊन तुम्ही अधिक माहिती वाचू शकता.)

VIEW ALL

Read Next Story