आर्थिक वर्षासाठी उशीरा आयटीआर भरण्याची तारीख 31 डिसेंबर आहे.
आयकर अधिनियम कलम 234F अंतर्गत उशीरा आयटीआर भरणाऱ्यांना दंड भरावा लागणार आहे.
तुमच्यावर 5 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.
ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी आहे,त्यांना 1 हजार रुपये दंड भरावा लागेल.
तुमच्यावर कायेदीशर कारवाई होऊ शकते. नुकसान कॅरी फॉरवर्ड करण्याचा अधिकार संपुष्टात येऊ शकतो.
31 डिसेंबरपर्यंत टॅक्स फाईल न केल्यास 10 हजार रुपयांपर्यंत दंड लागू शकतो.
कलम 139 (4) जे वेळेवर आयटीआर फाइल करत नाहीत ते Belated ITR भरु शकतात.
दिलेल्या मुदतीत आयटीआर न भरल्यास आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवते.
आयटीआर पोर्टलवर जा आणि फॉर्म निवडून टॅक्सची माहिती भरुन फायलिंग पूर्ण करा.
आधार ओटीपी, नेट बॅंकींग किंवा आयटीआर व्ही अॅक्नोलेजमेंटच्या माध्यमातून आयटीआर पडताळणी करु शकतात.
बीलेटेड आयटीआर भरताना दंड आणि टॅक्स पेमेंट पोर्टलवरच करा.