740 कोटींचा IPO, प्राइस बॅण्ड 100 हून कमी; 'या' तारखेपर्यंत लावू शकता पैसे!

IPO

IPO मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांसाठी महत्त्वाचा दिवस आहे.

Ixigo आयपीओ

Ixigo आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी आज खुला होतोय. यामध्ये तुम्ही 12 जूनपर्यंत पैसे लावू शकता.

ट्रॅव्हल कंपनी

ixigo ही एक ट्रॅव्हल कंपनी आहे.

1.29 कोटी फ्रेश शेअर

IPO अंतर्गत 1.29 कोटी फ्रेश शेअर आणि OFC च्या माध्यमातून 6.67 कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवण्यात येतील.

किंमत 100 रुपयांपेक्षाही कमी

आनंदाची गोष्टमध्ये इश्यूमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी किंमत 100 रुपयांपेक्षाही कमी ठेवण्यात आलीय.

प्राइस बॅण्ड 88-93 रुपये

ixigo चा आयपीओ एक बुक बिल्ट इश्यु आहे. कंपनीने IPO चे प्राइस बॅण्ड 88-93 रुपये प्रति शेअरपर्यत ठेवलीय.

एक लॉट साइज 161 शेअर्स

बोली लावणाऱ्यांसाठी एक लॉट साइज 161 शेअर्स निर्धारित करण्यात आलीय.

रिटेल गुंतवणूकदार

रिटेल गुंतवणूकदार कमाल 13 लॉटसाठी बोली लावू शकतात.

161 शेअर्सचा एक लॉट

161 शेअर्सचा एक लॉट घेण्यासाठी 14 हजार 973 रुपये गुंतवावे लागतील.

7 जूनला ओपन

अॅंकर एन्व्हेस्टरसाठी इश्यू 7 जूनला ओपन झाला होता. यातून त्यांना 333.05 कोटी मिळाले.

स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग

18 जून रोजी Ixigo स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग होऊ शकतो.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याआधी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.

VIEW ALL

Read Next Story